
ADMISSIONS
Welcome to Deepjyot Vocational Training Center,
अभ्यासक्रम
बांधकाम पर्यवेक्षक (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
अभ्यासक्रम :- बांधकाम पर्यवेक्षक
अभ्यासक्रम कालावधी :- १ वर्ष
पात्रता :- १० वी पास
जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागातील 'स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक' पदांच्या भरतीसाठी आणि सरकारी कंत्राटदार होण्यासाठी आवश्यक असलेल्या एक वर्षाच्या 'कन्स्ट्रक्शन सुपरवायजर' कोर्स करिता नांदेड आणि मुखेड येथील संस्थेत प्रवेश देणे चालू असून दहावी पास विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 'रामपर्व सामाजिक शैक्षणिक सेवा समिती , आईनाथ पाणीपुरी जवळ, दिनशॉज आईसक्रीम , भाग्यनगर कॉर्नर रोड , नांदेड. , मो. ८६०५४३५७७६ वर त्वरित संपर्क साधावा.
संपर्क:
दिपज्योत व्होकेशनल ट्रैनिंग सेंटर
पावडेवाडी नाक्याजवळ , नांदेड .
Mobile
8605435776

To request more information:
Contact the Admissions Office
Mon-Fri 10am - 5pm
+918605435776
You can also request more information with this form:

